Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]
Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित […]
Chhagan Bhujbal : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. […]
Rajasthan Lok Sabha Election : मागच्या आठवड्यातील घटना आहे. म्हणावं तर बातमी छोटीशीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे. राजस्थानच्या रणांगणात (Rajasthan Lok Sabha Election) आणखी एका मित्राने भाजपला धक्का दिला आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे म्हणवले जाणारे हनुमान अर्थात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल आता (Hanuman Beniwal) काँग्रेसच्या गोटात दाखल झाले […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) जैन, मुस्लीम आणि गरीब समाजातील घटकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ज्यात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतरांची ही नवी वाटचाल राहणार आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे राजकारणात आणि निवडणुकीत पैसा वापरला जातो. निवडून गेलेल्यांची बांधिलकी […]
Lok Sabha Election : भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लोकसभेसाठी ( Lok Sabha Election ) पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्या नुकत्याच एका वक्तव्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याच दरम्यान आता रक्षा खडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही त्यांच्या याच वक्तव्याशी काहीच साधर्म्य मी साधणारं आहे. […]
Lok Sabha Election And rss worker : देशात लोकसभेचे बिगुल (Lok Sabha Election) वाजले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने चारशे जागांचा नारा दिलाय. यासाठी भाजप कामाला लागली आहे. यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएएस)चा महत्त्वाचा रोल असणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ थेटपणे भाजपच्या उमेदवाराचा (BJP) प्रचार करत नाही. परंतु रणनिती ही […]
Nana Patole on Sangli and Bhiwandi Lok sabha Seat: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election n) राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेवर ( Sangli Lok sabha Seat) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार जाहीर केला आहे. तर भिवंडीचा जागा शरद […]
Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी […]