Lok Sabha Election : रावेर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच (Raksha Khadse) पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे मविआचे उमेदवार असतील अशी चर्चा होती मात्र या दोघांनीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता महायुतीच्या उमेदवार […]
Bachchu Kadu : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा (Navneet Rana) इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर […]
Deepak Kesarkar : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता (Elections 2024) सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक आणि ठाणे मतदारसंघाचं नाव आहे. या मतदारसंघात कडाक्याच्या उन्हाळ्यात राजकारणाचा पाराही चांगलाच वाढला आहे. या दोन जागांवरून तिन्ही पक्षांत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे […]
Shirur Lok Sabha Election : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात (Amol Kolhe) कोण याचं उत्तर अजितदादांना मिळत नव्हतं. एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. परंतु, आढळराव शिंदे गटात होते. शिरुरची जागा शिंदे गटाला सुटेल याची सूतराम शक्यता नव्हती. दोघांचीही परिस्थिती अशी झाली होती की एकमेकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय, दोन्ही […]
Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही या जागेसाठी जोर लावल्याची माहिती आहे. काल नाशिकमधील फरांदे, हिरे […]
Pune Lok Sabha Election : ‘माजी खासदार गिरीश बापटांना पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक अशी त्यांची कारकीर्द राहिली. विरोधी पक्षात आणि समाजात कधीही तूट येणार नाही असं त्यांचं काम होतं. हे राजकारण आताच्या विरोधकांना जमेल असं मला वाटत नाही. आजच्या या नेत्यांना कधी गाडीच्या खाली उतरलेलं पुणेकरांनी पाहिलेलं नाही. त्यामुळे […]
Lok Sabha Election 2024 : राज्यातील महायुतीत सारंच काही व्यवस्थित सुरू आहे अशी परिस्थिती (Lok Sabha Election 2024) नाही. अनेक मतदारसंघात जागावाटपावरून धुसफूस वाढली आहे. कधी अजित पवार गट तर कधी शिंदे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत आहेत. तर कधी हे दोन्ही भाजपवर संतप्त झाल्याचे दिसतात. जागावाटपाच्या मुद्द्यावरून हा वाद जरा जास्तच वाढत चालल्याचे दिसत […]
Varanasi Congress Candidate Ajay Rai : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी (Congress Candidates List) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 46 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात आमदार विकास ठाकरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. […]
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (congress) राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकला रश्मी बर्वे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान, तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरीविरुद्ध (Nitin Gadkari) विकास ठाकरे अशी लढत होणार आहे. Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच […]
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]