Bacchu Kadu : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत (Lok Sabha Election) धुसफूस वाढू लागली आहे. जागावाटप अजून नक्की नाही. अंतिम निर्णयासाठी दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यातही सारे आलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षांत नाराजी वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही […]
Lok Sabha Election : ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात (Lok Sabha Election) बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक गाजणार आहे. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच (Supriya Sule) आहेत. परंतु, महायुतीचा उमेदवार अजून फायनल नाही. तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याच उमेदवार असतील […]
Maharashtra Politics : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. काही जागांवर तिढा (Maharashtra Politics) निर्माण झाला आहे तर घटकपक्षांना मनासारख्या जागा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजप नेत्यांनी 34 ते 35 जागा आपल्याकडे घ्या असा हट्ट धरला आहे. मात्र या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही […]
Shirdi Lok Sabha : शिर्डीचे दोन टर्मचे खासदार. आता पुन्हा निवडणुकीची तयारी. अजून तिकीट फायनल नाही पण, पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची. आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारीच धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात […]
Vasant More Resignation : ‘मला माझ्याच पक्षात त्रास दिला जात होता. माझ्यावर संशय घेतला जात होता. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. हे सगळंच माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होतं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आता परतीचे दोर मी स्वतः कापले’, हे शब्द आहेत मनसेचे फायरब्रँड […]
Haryana News : देशात लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील (Haryana News) सत्ताधारी भाजप दुरावलेल्या मित्रांना पुन्हा जोडण्यात व्यस्त असतानाच हरियाणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भुकंपाचे हादरे भाजपला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी […]
Ajit Pawar Comment on Mahayuti Seat Sharing : महायुतीतील जागावाटपावर अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांची नाव अंतिम झालेली नाहीत. कोणती जागा कुणाला द्यायची यावर एकमत होत नाही. काही ठिकाणी तर धुसफूस वाढली आहे. जागावाटपाच्या सगळ्याच बैठका आता दिल्लीत होत आहे. महायुतीतीची पुढील बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]
Ajit Pawar on MLA Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अद्याप फायनल नाही. मात्र, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आणि तिकीटही घेणार अशा चर्चा जोरात आहेत. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं खुद्द शरद पवार आणि त्यानंतर निलेश लंके यांनी स्पष्ट केलं […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Election) महायुतीतील जागावाटप फायनल झालेलं नाही. तर दुसरीकडे भाजपकडून तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. फक्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील जागांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही उमेदवारांची नावं फायनल करुन […]