आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं असून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले,भटकत्या आत्मा स्वतःचे काही नाही झाले तर दुसराचे बिघडविण्याची काम करतात. महाराष्ट्र अशाच भटकत्या आत्माचा शिकार झाला आहे.
माढ्यात शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकत्र आले. कारण मोदी है तो मुमकीन है. आता तुमच्या एकीचं बळ मला दाखवा. - फडणवीस
येत्या 7 मे रोजी महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये कुठे मतदार होत आहे आणि कुणात लढत आहे वाचा सविस्तर.
इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना एआयएमआयएम पक्षाकडून लोकसभेच तिकीट देण्याची ऑफर दिली आहे.