आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
हेमंत करकरे यांना दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा केल्याचा भाजपचा आरोप.
महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे.
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांना नोटीस बजावली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांचा अपमान केल्यानंतर शेपूट घालणारी लाचार गँग, गद्दार गँग गप्प बसून राहिली- Uddhav Thackeray
2014 ते 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होतात. त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा का नाही झाला विकासः राज ठाकरे
Sujay Vikhe यांनी अहमदनगर येथील सभेत त्यांचे विरोधी उमेदवार महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंचा खडसून समाचार घेतला.