PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक, या मुद्द्यांवर थेट भाष्य करीत अमित शाहांनी पालघरच्या सभेत विरोधकांवर टीका केलीयं.
राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.
माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या पत्नी मधुबाला यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी चौकशीची मागणी केलीयं.
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांचे बुरखे हटवल्याने त्यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
वडिल चोरले, आमच्या पक्ष फोडला आहे, असे सांगता. आता कोणत्या आघाडीत बसला आहेत. एकमेंकाकडे बघा जरा आपण काय उद्योग केले आहेत.
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ते ओडिशातील कंधमाल येथे प्रचार सभेत बोलत होते.
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त केलाय. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत अजित पवारांनी लंकेंना धमीकी दिली.
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
बारामतीतून शरद पवारांचं राजकारण संपवणार असल्याच्या विधानावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावल्यानंतर पाटलांनी मौन धारण केलं.