मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राज ठाकरे यांच्याकडे फिल्डींग लावण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांनी तीन वाघ मैदानात उतरवले आहेत.
सोलापुरात मतदान पार पडलं असून निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जातोयं, गुलाल कोण उधळणार हे 4 जूनला कळणार आहे.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडत असल्याची जळजळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीयं.
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ आली असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलायं.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला चार तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण भागात भाजपच्या जागा वाढतील असा दावा राकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.
आज लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. त्यामध्ये मावळ शिरूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला तर पुण्यात मतदानाचा टक्का वाढला आहे.