महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे बच्चू कडूंना दिलासा
आमचा सरकारवर अविश्वास नाही. सरकारनं कत्तलाखान्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी इतकीच आमची विनंती आहे.
बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
Eknath Shinde : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असून या निमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण केले.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश.
शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.