पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप शिंदेंनी केला.
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.