शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भावाने मागिलतं असतं तर पक्षच काय, आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका.
रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न शरद पवारांना विचारावा
सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही दिल्लाला भांडे घासायला गेलता का? असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, त्यामुळे आता तुम्ही सगळं हे थांबवा,
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.