राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेत वाढीव मदत दिली जाईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे. त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करील.
Maharashtra Politics : राजकारणात अनिश्चितता जास्त असते. कधी कुणाचं सरकार पडेल अन् कुणाची खुर्ची जाईल याचा काहीज अंदाज नसतो. पण हेच राजकारण काही जणांना चांगलंच लकी ठरतं. आताही विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आलाय. येत्या 27 मार्चला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी मिळालेले नेते कधीकाळी मंत्र्यांचे पीए राहिले आहेत. आता हेच पीए आमदार […]
Harshvardhan Sapkal Criticized Devendra Fadnavis Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्यावर टीका करत असताना माझा शाब्दिक तोल ढासाळलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब औरंगजेब आहेत, त्यांनी तशीच वेशभूषा करावी, असं मी कधी म्हटलेलं नाही. असं कोणतंही विधान मी करणार नाही, अन् केलेलं देखील नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) […]
तुमचे साहेब मोदींकडे जाऊन माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका अशी तंबी त्यांनी अनिल परब यांना दिली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.
CM Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला […]
Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. औरंगजेब हा […]