पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमकता कायम ठेवली होती.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे
माझ्याकडेही जीआर आहे. त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे - सुप्रिया सुळे
मंत्री दिलीप वळसे पाटलांवर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला. वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.
शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. - शिरसाट
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.
बारामती येथे सभेत बोलताना छगन भुजबळांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेले होते.
पवार साहेबांनीच मला तिकीट देऊन आमदार केलं. त्यांनीच पहिल्यांदा मला मंत्री केलं. माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार आहेत - हसन मुश्रीफ