लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
आमच्या पक्षाला खिंडार वगैरे काही पडलेलं नाही. उलट आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडचे काही मोठे नेते आमच्याकडे येतील, - भागवत कराड
Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली.
Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.
राजकारणात आल्यापासून मी कधीच पक्ष बदलला नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही.
मी मागील दोन टर्म विधानपरिषदेत काम केलं आहे. आता मोठा मार्ग पाहिला पाहिजे. मी काही नाराज नाही.
पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते.
विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटला नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. - दानवे
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे राज ठाकरे यांनी बेधडक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याला शरद पवारांनी मोजक्यात शब्दात प्रत्युत्तर दिलं.