सारखं इकडं-तिकडं करणं लोकंना आवडत नाही. अजित पवारांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतल्याने पवार साहेबांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. - मुश्रीफ
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचे असे अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच स्पष्ट होईल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर आहे.
नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना B टीम म्हणून बदनाम करणारे स्वतःच भाजपाची A टीम निघाले.
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू - भाजप नेते रावसाहेब दानवे
आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला किमान दहा ते बारा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
लोकसभा निवडुकीत मी जिथं पाहिजे होतो, तिथंच होतो. माझं निलंबन झालं असल्याने कॉंग्रेसने माझ्यावर अधिकृतरित्या कोणतीही जबाबदारी दिली नव्हती.