शिवसेनेचे (उबाठा) शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी एक पत्र लिहीलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
Chandrashekhar Bawankule On Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात समेट झाली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नवीन ट्विस्ट आलाय. यावर आता […]
MLA Suresh Dhas Meet Dhananjay Munde : मस्साजोग प्रकरणी धनंजय मुंडे (Suresh Dhas) यांना कोडींत पकडणारे सुरेश धस यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. मागील काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करीत होते. आकाचा आका, म्हणत आरोपांचा वर्षाव करत धस यांनी […]
राजन साळवी (Rajan Salvi) यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं शिंदे गटात नाराजी पसरली.
Chhagan Bhujbal : राज्यात महायुतीची सत्ता आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. सरकार स्थापन झालं. पण या सरकारमध्ये छगन भुजबळ नव्हते. भुजबळांना डावलण्यात आले. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पण अजितदादांची नाही. यानंतर शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली पण मोजकीच. भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. […]
मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतं आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.
Aditya Thackeray Warns MP : महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नेत्यांमध्ये सतत वाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश दिला आणि सल्लाही दिला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या […]
प्रामाणिकपणे सांगतो, शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही, असं आव्हाड यांनी ठणकावलं.