आज अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra Rain) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तब्बल 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणेकरांसाठी हवामान विभागाने नवा अलर्ट (IMD Alert) दिला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.