Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पुण्यात या पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर (Maharashtra Rain) अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज (31 ऑगस्ट) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Update) जारी […]
या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे.