Heavy Rain In Aqua line Metro Mumbai : मुंबईतील (Mumbai Rain) आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची पहिल्याच मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. स्थानकाच्या आत पुर्णपणे पाणी जमा झाले आहे. वायरिंग, मशीनरी देखील पाण्यात गेल्या आहेत. इन-आऊट एन्ट्री करायच्या मशिनरी सुद्धा पाण्यात आहेत. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली (Heavy Rain) आहे. आजुबाजूचे नागरिक देखील त्रस्त […]
पुणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी गावांत पाणी शिरले आहे. पाहा अनेक ठिकाणचे फोटो....
Monsoon Reaches Maharashtra Heavy Rain Alert : केरळनंतर नैऋत्य मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात पोहोचला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रातील शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. […]
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
हवामान विभागाने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
राज्यात पुढील चार दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Unseasonal Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुण्यासह अहिल्यानगरमध्ये आज साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळ्याचं दिसून आलंय.
हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.