नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एमआयएमतर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गोंदिया, नागपुरात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाली आहे.
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.
भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.
नाशिक मी मागितलेलं नाही. तरी देखील मिळत असेल तर नाशिक सोडून दुसऱ्या कुठेही जाऊन उभा राहिल असं माझं म्हणणं नाही. पण नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. नाशिक ठरलेलं आहे.
Pune News : पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रम करत महिनाभराच्या काळात तब्बल 42 पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केली.
Parbhani Lok Sabha : परभणी मतदारसंघात महायुतीने महादेव जानकर यांना (Mahadev Jankar) तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव यांनी (Sanjay Jadhav) शड्डू ठोकला आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. इतकेच नाही तर असेही काही प्रसंग घडू लागले आहेत की वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे. […]