Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला. […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]
Union Home Minister Amit Shah in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप रखडले आहे. याच कारणामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यातील काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah in Maharashtra) महाराष्ट्रात येत आहेत. सुरुवातीला अकोला, […]
Prakash Ambedkar Letter to Jitendra Awhad : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती अजून नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना जाऊ नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या या […]
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)शेतकऱ्यांना (Farmer)आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे (Government of Maharashtra)’नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana)राबवली जात आहे. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र […]
Jitendra Awhad : बारामतीत आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांच्यासह खासदार सु्प्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. बारामतीमधील हा सरकारी कार्यक्रम आगामी निवडणुकीचं प्लॅनिंग असल्याची चर्चा सुरू झाली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सरकारच्या कारभारावर […]
Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) पोलिसांच्या काठीने एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकी दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. […]
Sharad Pawar : राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ज्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे यांची […]