जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे वस्तादने एक डाव राखून ठेवलाय.
आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी महायुतीने भाजपाडून धैर्यशील पाटील तर अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने आगामी विधानसभेसाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.
मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
राज्य सरकारने नुकत्याचा जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकना शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.