- Home »
- Mahayuti
Mahayuti
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
मोठी बातमी! निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत नाहीत.
राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मविआ’ चा ताबा शरद पवारांकडे
Jitendra Awhad On Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर
Mahayuti Vs Mahavikas Aghadi High Voltage Fight : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया काल 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. आता सर्वाचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय, याची सर्वांना उत्सुकता (Mahayuti) आहे. राज्यात तुरळक अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलंय. […]
शरद पवार की अजित पवार, दुसऱ्या सामन्यातही काकाच भारी.. वाचा, एक्झिट पोलचे आकडे
एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राजकीय ताकद यामुळे कमी होऊ शकते.
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला धक्का, मविआला गुडन्यूज; अंदाज काय?
मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसले, असं या पोलमध्ये वर्तवलं.
Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..
Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच […]
मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
Nana Patole : ‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.