Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, आपण कायम इतक्या संख्येने एकत्र येता म्हणून सगळेच घाबरलेत. सगळ्यांनाच वाटत हे आपल्याला पाडतेत की काय असं वाटतंय. ज्या वाटेला जायचं […]
Manoj Jarange Patil : ही लाट आहे. याला गर्दी म्हणू नका. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे.- मनोज जरांंगे पाटील
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षामध्ये अनेकदा आमरण उपोषण केलं. त्यानंतर गावोगावी साखळी उपोषणही झाले.
या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. ते कधी मग्रुरीने वागत नाहीत.
मराठा समाज कधीच कुणावर अन्याय करत नाही. तो कायम सर्वांना सोबत घेऊन चालतो. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरपहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.
Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या
रोज मरे त्याला कोण रडे, मनोज जरांगे सारखेच उपोषण करतात सरकारला तेवढचं काम आहे का? असा खोचक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलायं.
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या कायम ठेवल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल रात्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली