Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. पाणी आणि अन्य गोष्टी बंद करणाऱ्या आयुक्तांचे तुम्ही […]
Manoj Jarange for Maratha Reservation agitation Azad Maidan: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation agitation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. काल 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांना याठिकाणी […]
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आजपासून (29 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची
मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर यांनी हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी सध्यातरी कायद्याला धरून आहे असे मत बापट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली.
Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil Maratha Reservation issue : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav […]
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.