परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहीले गेलेले सामाजिक संदेश मराठी भाषेतच असले पाहिजेत.
Mahayuti Government : महायुती सरकारने (Mahayuti Government) मोठा निर्णय घेत सर्व सरकारी, निमसरकारी आणि पालिका ऑफिसमध्ये
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र […]
Gum Hai Kisike Pyaar Mein Fame Hitesh Bhardwaj : ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या (Gum Hai Kisike Pyaar Mein) भेदक आणि स्वारस्यपूर्ण कथानकामुळे या मालिकेने एक निष्ठावंत प्रेक्षक कमावला आहे. मालिकेने अचानक काही वळणे घेतली. त्यामुळे दर्शकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यात ही मालिका पुरती यशस्वी झालीय. हितेश भारद्वाज आणि भाविका शर्मा ही या मालिकेतील […]
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने लक्ष वेधून घेणारी पोस्ट शेअर केलीयं.
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रासाठी हा सुवर्णदिन असल्याचं बोललं जात आहे.
राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.