- Home »
- Mumbai News
Mumbai News
‘महादेव’ टीमचं अंकुशला खास बर्थडे गिफ्ट! नवीन मोशन पोस्टर रिलीज; चित्रपट लवकरच येतोय..
अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून शुभेच्छा दिल्या.
लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.
शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
युती कधी होणार? नार्वेकरांचा सवाल, चंद्रकांतदादांच्या उत्तराने शिंदे गटाला धक्का..
एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
हल्ल्यानंतर सैफ-करिना अलर्ट, मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेतला ‘हा’ निर्णय
खान फॅमिलीने पापाराझींना विनंती केली आहे की आमच्या मुलांचे फोटो घेऊ नका. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नका.
बाबा सिद्दीकींच्या डायरीत भाजप नेत्यासह ‘या’ बिल्डरांची नावं; कंबोज यांचाही खुलासा
बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबात त्यात मोठा दावा करण्यात आलाय.
उद्धव ठाकरेंची कोंडी! मनपा निवडणुकीआधीच मोठ्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
“दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले अन्..”; स्वबळाच्या संकेतावर पवारांचं सूचक विधान
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
गावातील सत्तासंघर्ष अन् महिला सशक्तीकरणाचा प्रवास :‘सौभाग्यवती सरपंच’
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे.
ऑटो चालकाचं नशीब फळफळलं! बॉलिवूडमधील ‘हा’ गायक देणार एक लाखांचं बक्षीस
मीका सिंहने सैफ अली खानची मदत करणाऱ्या ऑटोचालक भजन सिंग राणा याला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.