Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Statement : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील […]
Deepak Kesarkar on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं असे […]
Suraj Chavan: कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला काल अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला आज पीएमएलए न्यायालयात (PMLA court) हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : […]
Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर […]
Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात […]
Eknath Shinde vs Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्री […]
Ustad Zakir Hussain: देशातील प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ ( Padma Vibhushan Ustad Ghulam Mustafa Khan Award) प्रदान करण्यात येणार आहे. (Ustad Zakir Hussain Award) 16 आणि 17 जानेवारी रोजी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे आणि मुंबई येथे दोन दिवसीय संगीत महोत्सवात त्यांच्या अमिना गुलाम […]
Eknath Shinde : धाडसी निर्णय वेळेनुसार घ्यावे लागतात. मी देखील दीड वर्षांपूर्वी असाच निर्णय घेतला होता. मी डॉक्टर नाही पण दीड वर्षांपूर्वी मोठे ऑपरेशन नक्कीच केले. एक टाका सुद्धा लागला नाही. काँग्रेससोबत तुम्ही बराच काळ काम केले आहे मी पण सेनेत काम करत आहे आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्ही (मिलिंद देवरा) वयाच्या २७व्या वर्षी […]