बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची घटना घडल्यानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या लिमा यांच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
मकर संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून प्रेक्षकवर्गात उत्सुकता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली.
भाजप राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला आहे.
Uddhav Thackeray Shivsena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या मोठ्या पराभवानंतर मविआत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. वादही होऊ लागले आहेत. आघाडीत राहायचं की नाही इथपर्यंत चर्चा येऊन ठेपल्या आहेत. यातच आता ठाकरे गटाने काँग्रेस आणि शरद पवार गटाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची […]
सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील पंधरा दिवसांत संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील.
भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.