विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही
राजकारणात आल्यापासून मी कधीच पक्ष बदलला नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही.
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
लोकसभेतील चुका शोधून त्या पुन्हा होणार नाही याची काळजी विधानसभे घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.