पुनीत बालन स्टुडिओज निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
पत्ता कट झालेले आणि प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे.
Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी […]
प्रवीण लोणकर असे आरोपीचे नाव आहे. ते हत्येचा कटात सहभागी असून, तो मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
एका आरोपीने मी सतरा वर्षांचा असून, अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयासमोर केलाय. न्यायालयानकडून आरोपीचे कागदपत्राची तपासणी करण्याच्या सूचना.
ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.
महायुती सरकारने सरकारी योजनांच्या डिजीटल प्रसिद्धीसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचे पाच दिवसांचे टेंडर काढले आहे.
काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे (Ganesh Handore) यांना अटक करण्यात आली
मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई कस्टमने 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
Munawar Faruqui Receives Death Threats: लोकप्रिय विनोदवीर मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.