मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती आल्याने आतापर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला. मंदिराच्या विस्तारासाठी शेजारी असलेली तीन मजली राम मॅन्शन इमारत खरेदी करण्याचं ठरवलं.
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
मुंबई रेल्वे पोलिसांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 16 गुन्हेही उघडकीस आणले आहेत.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर...
Mumbai महानगरपालिकेने अनंत चतुर्दशीदिनी (दि. ६ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक तयारी केली आहे
Mumbai Police File Criminal Cases Against Maratha Protesters : अखेर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण संपलं. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लाट मुंबईपर्यंत पोहोचली (Mumbai) होती. त्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे (Maratha Protest) दाखल करण्याची कारवाई करण्यात आली होती. झोन 1 च्या हद्दीतील एकूण 9 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत […]
Manoj Jarange Patil hospitalised after hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण काल सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईवरून परततल्यानंतर रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची […]
Manoj jarange patil mumbai maratha reservation victory : मुंबईतील आझाद मैदान परिसर पाटील पाटील.. घोषणांनी दुमदुमला होता. ‘जिंकलो होsss राजेहो तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचं’ जेव्हा मराठा आंंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी आझाद मैदानावर उपस्थित मराठा आंदोलकांना सांगितलं. यानंतर आझाद मैदानावर ‘एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी […]