Nana Patole : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर आयकर विभागाने (Income Tax Department) काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. तेव्हापासून काँग्रेसने (Congress) सातत्याने भाजपवर टीका केली. तर अनेक विरोधी नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली. हाच धागा पकडून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार केवळ काँग्रेसची खाती […]
Nana Patole : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप कधी […]
Nana Patole : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखांची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आज मणिपूर येथून निघालेली कॉंग्रेसची न्याय यात्रा मुंबईत आली आहे. या यात्रेचं स्वागत करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदारी टीका केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) […]
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून चित्रपट अभिनेत्यांना उतरवले जाऊ शकते. यामध्ये गोविंदा आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या नावांची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, राज बब्बर गोविंदा यांचे सारखे अनेक लोक सध्या त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना चांगला […]
Lok Sabha Election : महायुतीत अजूनही जागावाटपाचा समाधानकारक फॉर्म्युला (Lok Sabha Election) निघालेला नाही. जागावाटप अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस (Amit Shah) महाराष्ट्रात होते तरीही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर आता तिन्ही पक्षांतील नेते दिल्लीत गेले आहेत. या ठिकाणी लवकरच जागावाटपावर तोडगा निघेल असे सांगण्यात येत आहे. यातच आता महायुतीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे […]
Nana Patole on BJP : लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आताही आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. दरम्यान, याच फोडाफोडीच्या राजकारणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Praful Patel : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी एका कार्यक्रमांत बोलतांना विरोधी पक्षांच्या नेत्यांना गंभीर इशारा दिला. दोन्ही जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असं […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) रणसंग्राम काही दिवसांत सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुणे लोकसभेच्या जागेबाबत माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक सुपर फॉर्मूला देऊन टेन्शनच मिटवलं आहे. बागुल यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहुन जाहीर सभेत […]
‘विधानसभा अध्यक्ष’ हे एक किती महत्वाचे असते? 2021 मध्ये या पदाचे गांभीर्य ना काँग्रेसला (Congress) समजले ना नाना पटोले (Nana Patole) यांना लक्षात आले. पटोलेंनी अचानक विधानसभेचे अध्यक्षपद सोडले अन् काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर दीड वर्षे अध्यक्षपद रिकामेच राहिले. पण पटोले जर विधानसभेचे अध्यक्ष असते तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करण्याचे धाडसच केले […]
Nana Patole News : राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी होत असल्याचं म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, देशातील इतर राज्यांत आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या कारवायांवरुन नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं सुरु असलेल्या आंदोलनावरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी करण्याचे आदेश विधानसभा […]