खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळं ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली.
Caste census to be included in national census : पहलगाम तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जातनिहाय जनगणना (Caste Census) करणार असल्याचा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्याने याला अनन्य साधारण महत्त्व आहे. Cabinet Committee on Political Affairs decides to include caste enumeration in forthcoming census […]
Government revamps National Security Advisory Board after Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या उद्देशाने दिल्लीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांच्या मालिका सुरू असून, पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी रोडमॅप तयार केला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करत मोदींनी माजी RAW प्रमुख आलोक जोशी यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद देत मोठी […]
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे. ब्रेकिंग […]
Visas to Pak nationals revoked from April 27, medical visas only till April 29 : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिजा केवळ […]
Pakistan government’s X account suspended in India after Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने यापूर्वी पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा […]
Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू […]