बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडिलांची हत्या करण्यात आली आहे.
बद्रीनाथ मतदारसंघाची चर्चा देशभरात होत आहे. येथे भाजप उमेदवार राजेंद्र भंडारी यांचा पराभव झाला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात संपूर्ण देशभरात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या विरोधी पक्षाचा एकच आमदार निवडून आला होता. आता या आमदारानेही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. भारत पहिल्यांदाच स्नायपर या रायफल्सचा निर्यातदार देश बनला आहे.
पेपर तर लीक झाले आहेतच ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. या प्रवृत्तींचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत.
इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या राज्यसभेतील पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काल सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते.