प्रज्ज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ जेडीएस एमएलसी सूरज रेवण्णालाही कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.
नीट पेपर लीकवरुन देशात गदारोळ उडाला (NEET Paper Leak Case) आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
केंद्र सरकारने h21 जून 2024 रोजी सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 च्या तरतुदी लागू केल्या आहेत. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
विरोधी खासदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विरोधक पहिल्यापेक्षा जास्त त्वेषाने सरकारला घेरण्याचा प्लॅन करत आहेत.
विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.