बरेली महानगरपालिकेने (Bareilly News) कुत्रे पाळण्याच्या वार्षिक परवान्याचे शुल्क 50 रुपयांवरून थेट 5 हजार रुपये केले आहे.
घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा असलेल्या तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बंगळुरू येथील एका न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने अखेर 24 समित्यांची नियुक्ती केली आहे. राहुल गांधी संरक्षणाशी संबंधित समितीत सदस्य.
जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांत तिरुपती येथे येणाऱ्या भक्तांनी तब्बल 14 लाख लाडू खरेदी केले आहेत.
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.