कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana: या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आलीय.
ठाणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांत वाद झाला. या घटनेची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत आणि गणेश हाके यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास बाबर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय विभुते उमेदवार असणार?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत आहेत, असे प्रशांत जगताप म्हणाले.
दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार?
अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोण उमेदवार असणार?