आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम उमेदवार असू शकतात.
कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार विरुद्ध माकपचे जे. पी. गावित यांच्यात लढत होणार.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे निशिकांत पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार यांना उमेदवारी हवी आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार?
Dilip Walse Patil : माझी कन्या निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल असं राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील
लाडकी बहिण योजनेत खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
सरकारच्या योजना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जन सन्मान योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.