भावाने मागिलतं असतं तर पक्षच काय, आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांच्यात लढत होणार?
पैसे परत घेऊनच दाखव, तुझा कार्यक्रमच करते, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवि राणा यांना धमकावलंय.
तासगाव
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.
अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.
पंढरीच्या विठुरायाकडून घोड्याचा परतीचा प्रवास जसा होतो, अगदी तसाच तुमचाही प्रवास होणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी आमदार यशवंत माने यांना धुतलंय.
Ajit Pawar : आज उपमुख्ममंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट बांधावरून जाऊन महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समजावली.
आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाइल फोन हॅक झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.