Ajit Pawar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. एकीकडे महायुतीचे तीन घटक पक्ष तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मुंबईवर फोकस […]
सुप्रिया सुळे माझी जेवढी काळजी घेतात, त्यापेक्षा 10 टक्के जरी शरद पवारांनी (Sharad Pawar) योग्यवेळी काळजी घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) लगावला आहे. दरम्यान, पुण्यात आज संघटनात्मक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी […]
Devendra Fadnvis On Supriya Sule : राज्यात सध्या हत्या, ड्रग्ज तस्करीची प्रकरणं उघडकीस येत असल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुळेंच्या या आरोपांवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मौन सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन महाविकास […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमात ‘एकच वादा अजितदादा’ऐवजी ‘एकच वादा महेशदादा’ अशी घोषणा ऐकायला मिळाल्या आहेत. पुण्यातील मोशीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) भाषण सुरु असतानाच काही जणांकडून अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच वादा अजितदादा अशा घोषणा ऐकायला मिळतात पण या […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
पुणे : “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर” अशा कॅप्शनसह 54 सेकंदाचा एक हिंदी गाण्याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. पण त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली खोचक टीका रोहित पवार (Rohit […]
मुंबई : मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या न्हावा-शेवा बंदराशी (Nhava-Sheva port) संलग्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उदघाटनाचा अखेरीस मुहूर्त ठरला आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या (Trans Harbor Link) उदघाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहे. त्याअगोदर वसुली सरकारने जनतेचा विचार करून २५० रुपयांची टोल वसुली रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस […]
Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure ) यांनी टीका केली आहे. Video : शरद मोहोळचा ‘गेम’ कसा झाला; CCTV फुटेज आलं समोर ते म्हणाले की, राज्यात पुन्हा […]
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येला जाणार नसून नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये ते हा सोहळा साजरा करणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सपत्निक आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Shiv Sena (UBT) […]