Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण […]
सोलापूर : मोहिते-पाटील कुटुंबियांचा निर्णय होत नसेल तर मी ‘तुतारी’ चिन्हावर माढ्यातून लढायला तयार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः याबाबत माध्यमांना माहिती दिली. गायकवाड यांना पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले […]
Ahmednagar Loksabha : अहमदनगरमधील ( Ahmednagar Loksabha ) सुपा येथे निलेश लंके यांनी जनसंवाद मेळावा घेतला. यामेळाव्यात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय देखील जाहीर केला. या दरम्यान त्यांनी विखे कुटुंबियांवर गंबीर आरोप देखील केले. दरम्यान लंके यांच्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या आरोपांकडे मी […]
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपण महाविकास आघाडीशी झालेला समझोता का तोडला? यावर आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले. ते आज ( 31 मार्च ) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. …म्हणून मविआशी समझोता तुटला यावेळी बोलताना आंबेडकर […]
Sharad Pawar group complaint Election Commission of India: राज्यातील लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीसाठी महायुती व महाआघाडीकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती होत असल्याने राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. त्यात स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर होत आहे. या स्टार प्रचारकांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar Party) पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजप-शिवसेनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली (S. R. Kohli) यांनी जाहीर केली […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके […]
Pune News : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी बातमी आली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) आज त्यांच्याच घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खु्ब्याला मार लागला आहे. हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]