नेपाळ राष्ट्र बँकेने देशाच्या मानचित्र असलेल्या शंभर रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट एका चीनी कंपनीला दिले आहे.
Nepal Helicopter Crashes : नेपाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे.
नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.
नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.