Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]
Ahmednagar Loksabha : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आलाय. यातच यंदा नगर दक्षिण लोकभसा (Ahmednagar Loksabha) निवडणुका चांगलीच गाजणार असे चित्र सध्या निर्माण झालंय. लोकसभेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) हे भाजपकडून उमेदवार असल्याच्या चर्चा सुरु आहे. तर सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील पाऊले […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]