Raju Waghmare On Nitesh Rane : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची
इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात यावा. - नितेश राणे
Ajit Pawar Reaction On Nitesh Rane Statment : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झालाय. यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यावर आता अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. मंत्री नितेश राणे यांनी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही घटना खरी आहे की […]
शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेणार नाही असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! - बाळासाहेब थोरात
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी
Maharashtra Cabinet expansion : 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज (15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) नवनिर्वाचित आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती आहे. […]
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
तुम्ही फक्त दाढी आणि गोल टोप्या साफ करा, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर खोचक वार केलायं.