Nitesh Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंक्षा मोठा खोटारटा माणूस महाराष्ट्रात नाही, अशी जहरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार […]
कणकवली : गुहागर येथे 16 फेब्रुवारीला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा झाला. या राड्याचे रूपांतर थेट राणें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत पोहचले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शाब्दीक वाद थेट हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला. आता निलेश राणे आणि भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) वाद नेमका काय? […]
Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच नारायण राणे यांना समजावून सांगण्याची विनंती आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्याकडे केली. त्यावरुन नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नितेश राणे यांनी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणे म्हणाले की, शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ही अर्धी बातमी आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्हीही गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे. ही पूर्ण बातमी आहे. […]
Nitesh Rane slapped Sanjay Raut: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये (BJP ) प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी […]
Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. भाजपमध्ये […]
Nitesh Rane Criticized UBT over Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने काल गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणतात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका होत असताना सरकारच्या बाजूने आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट (Uddhav Thackeray) आव्हान दिले. मला संजय राऊतला एक प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करायची. हेमंत सोरेन (Hemant Soren) कसे झुकले नाहीत याबद्दल सामनाचा अग्रलेख लिहायचा पण दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने (उद्धव ठाकरे) पूर्ण […]
Bhaskar Jadhav On Nitesh Rane : चंगु-मंगू मधला एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखाच दिसतो, या शब्दांत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना डिवचलं आहे. दरम्यान, सिंधुर्दूगातील कणकवलीमध्ये ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेतून भास्कर जाधवांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव म्हणाले, […]