या दुर्घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
Nitesh Rane Speech in BJP Worker Meeting : सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र तक्रार करू नका, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) इशारा […]
Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित (Arvind Kejriwal) मद्य घोटाळ्यात अटक केली. आता त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झाली आहे. या घटनेने देशातील राजकारण ढवळून निघालं. आप नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. त्यांना विरोधी पक्षांची साथ मिळाली. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले यांसारख्या विरोधी […]
Nitesh Rane : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. मात्र, जरांगेच्या आरोपावर अजूनही प्रतिक्रिया येत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांची नार्को चाचणी (Narco […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Rservation) मुद्दावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. जरांगेंनी नौंटकी बंद करावी, अशी टीका त्यांनी […]
Mitesh Rane On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोप करत असतानाच अचानक जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर हल्लाबोल करीत ‘सागर’ […]
Prakash Ambedkar On Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ‘वेडा’ आमदार असून पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, असं मार्मिक भाष्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जाहीर सभेतून आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत थेट भाष्य केलं होतं. नितेश राणेंच्या या भाष्यानंतर राज्यातील विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात […]
Nitesh Rane On Vijay Wadettiwar:विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठा समाजाला यानंतर प्रत्येक नोकरीमध्ये आरक्षण मिळणार असल्याचे भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी सांगितले आहे. त्याचवेळी मराठा आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून कसलाही विरोध करण्यात आला नाही. त्यावरुन, नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबद्दल अजब […]
Vijay Wadettiwar on Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकतेच एका सभेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हाण देणारी भाषा वापरली होती. त्यानंतर राणे समोर उभ्या असलेल्या पोलिसांकडे बघून म्हणाले की, पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करू द्या. पोलिस माझा व्हिडिओ स्वत:च्या पत्नीला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार […]