- Home »
- Nitesh Rane
Nitesh Rane
ट्विट का डिलिट केलं? निलेश राणे यांनी दिलं एका वाक्यात उत्तर
Nilesh Eane Explanation On Delete Social Media Post On Nitesh Rane : ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. […]
कोकणात राजकीय शिमगा; नितेश व निलेश राणे बंधूंमध्ये का जुंपली?
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.
“आपण महायुतीत आहोत, नितेशनं जपून बोलावं”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भावाचा नितेश राणेंना सल्ला
नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
“सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय आता 2029 मध्ये..”, बड्या मंत्र्याचा इशारा कुणाला?
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.
राम नाईकांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे पाठवले पत्र
माजी केंद्रीय मंत्री राम नाईक (Ram Naik) यांनी राज्याच्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
मुस्लिम विरोधी वक्तव्यावरून अबू आझमी आक्रमक; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी
Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
Video : नितेश राणेंच्या खात्याला फडणवीसांचा बूस्टर; रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत
वंदनीय बाळासाहेबांचे आदेश… राणे आणि कदम कुटुंबात संघर्ष, योगेश कदमांनी केला मोठा खुलासा
Shivsena Yogesh Kadam Statment On Clashes With Rane Family : कोकणातील दोन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील भांडणं समोर आली आहेत. तसा राजकारणात कदम अन् राणे कुटुंबातील संघर्ष हा जुनाच आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम मागील काही दिवसांपासून आमनेसामने आलेत. नितेश राणे यांनी थेट योगेश […]
Mahayuti Disputes : खात्री करूनच वक्तव्ये करावी, योगेश कदमांची बाजू घेत उदय सामंतांनी नितेश राणेंना फटकारले !
काही लोक स्वत:च्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्यांच्या कानात काहीतरी वेगळं सांगत असतात. माझी विनंती आहे, नितेश राणेंनी खात्री करूनच वक्तव्ये करावी,