I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर […]
Giriraj Singh on Nitish Kumar : पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष आणि आघाड्या राष्ट्रीय पातळीवर कामाला लागल्या. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, आघाडी-युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सत्ताधारी वा विरोधक सोडत नाही. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये लवकरच नेतृत्व बदल होणार असल्याचं विधान […]
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप (Bihar Politics) झाला आहे. सत्ताधारी जेडीयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत ललन सिंह यांनी राजीनामा दिला. यानंतर आता बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे […]