मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं. ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली.
आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट दिली.
Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha) अवघ्या 9 हजार मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांंनी विरोध न करता सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
अंतरवली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे . लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार - लक्ष्मण हाके
एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 6 जून रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ( MPSC Pre-Examination) आता 21 जुलै रोजी होणार आहे.
आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही आरक्षण मिळण्याचा प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला
राज्यातील मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पुणे, ठाण्यातील महानगरपालिकांवरही प्रशासक आहे.
Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
"ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं" अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे.