- Home »
- Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर नाराज; सरकारला घरचा आहेर
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयची हायकोर्टात धाव; पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींच्या सुटकेला आव्हान
Pawanraje Nimbalkar Murder Case; पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आठ आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
राणाजगजितसिंह पाटलांचे ‘ऑपरेशन लोटस’; एका दगडात किती पक्षी मारले ?
Dharashiv politics: कळंब नगरपालिकेत भाजपचे सहा, शिंदे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष असून, चार नगरसेवक आहेत. तर ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक आहेत.
गोपाळ्या DP चे काय घेऊन बसला? ओमराजेंनी थेट 400 KV च्या EHV केंद्राची मागणी केली…
Omraje Nimbalkar केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी.
देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेल तर…, उद्धव ठाकरे यांचा खळबळजनक दावा
हे सहा खासदार भाजपात का गेले नाही. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे, असा दावा त्यांनी केला.
तो आणि कुटुंब भ्रष्टाचारी, वडिलांच्या खूनामागे वेगळेच रहस्य; संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप
Sanjay Raut: पक्ष सोडून गेला, आता म्हणतो विकासासाठी गेला. काय विकास केला आहे. एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार आहे. या धाराशिवची दुबई केली का ?
वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार
तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना गद्दार म्हणत दम भरला.
सत्तेत जायचं कारण काय?, राणा पाटलांचं राजकारण; ओमराजेंनी सगळच सांगितलं
निष्ठावंत उमेदवारांचा झालेला हा दारूण पराभव जिवारी लागणारा होता. जनभावना सत्तेच्या बाजूने होती आणि तोच संदेश मानून मी हा निर्णय घेतला.
श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी देवदर्शन
तिरुपती ते तिरूमला डोंगरापर्यंत 11 किलोमीटर चालत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं.
ओमराजे यांचा महिनाभरापासूनच ‘तो’ प्लॅन शिजला पण…, बंधू मकरंदराजे निंबाळकरांचा खळबळजनक दावा
मकरंदराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख आहेत.